MARATHIWORLD.COM
नमस्कार,
मराठी भाषा व महाराष्ट्र यांच्याशी सर्वार्थाने व सर्वांगाने जोडले गेलेले मराठीवर्ल्ड डॉट कॉम / www.marathiworld.com हे संकेतस्थळ म्हणजे महाजालातील एक सांस्कृतिक लेणे.दहा वर्षाहून अधिक काळ लोटलेल्या ह्या संकेतस्थळाचे अधिकारपद सांभाळतांना मलाच अधिक शिकायला मिळाले. भरभरुन प्रेम करणारी,लिखाणाने समृध्द करणारी तसेच वेळ प्रसंगी झालेल्या चूका दाखवून देणारी माणसे भेटली. आज मराठीवर्ल्डने जगाच्या प्रत्येक कोप-यात मराठी माणसांशी संवाद साधला आहे.साखळी पध्दतीने वाढत जाणारा आमचा हा परिवार माय मराठीची सेवा करण्यात धन्यता मानतो आहे.
- भाग्यश्री केंगे
संपादक